ब्रेकिंग..
खरं तर ठाकरे ब्रँड नाहीच, ते ठाकरे लँड झालेत . भाजपा प्रवक्ते विनोद वाघ यांची ठाकरे यांच्या युतीवर टीका
कधीकाळी संजय राऊत व उद्धव ठाकरे हे संपलेला पक्ष म्हणायचे आता त्याचं पक्षासोबत युती करून जिंकण्याची भाषा करतायेत.. खर तर ठाकरे ब्रँड नाहीच ते ठाकरे ल्यांड झालेत.. मागील काळात उद्धवकधीकाळी संजय राऊत व उद्धव ठाकरे हे संपलेला पक्ष म्हणायचे आता त्याचं पक्षासोबत युती करून जिंकण्याची भाषा करतायेत.. खर तर ठाकरे ब्रँड नाहीच ते ठाकरे ल्यांड झालेत.. मागील काळात उद्धव ठाकरे हवेत राहायचे ते आतां जमिनीवर उतरले आहेत म्हणून उद्धव ठाकरे ब्रँड नाही तर उद्धव ठाकरे ल्यांड झाले, अस याठिकाणी त्यांना म्हणावं लागेल.. अशी खरमरीत टीका भाजपाचे नेते तथा प्रवक्ते विनोद वाघ यांनी आज झालेल्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीवर केलीय.. 




